मुंबई मधे एक तरुणीने ट्विटर च्या माध्यमातून पोलिसानं वर आक्षेप केला आहे कि पोलीस ठाण्याबाहेर किंवा वाहतूक सिग्नलवर लागलेले CCTV कॅमेरे बिनकामाचे आहे का? स प्रश्न या तरुणी ने उपस्थित केला आहे सिग्नल मोडणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट हे कॅमेरे अचूक टिपतात आणि त्या मुले e चालानघरी पोहोचते..परंतु पोलीस ठाण्या समोरून मोबाईल चोरून पसार झालेल्या किंवा खिसे कापूंच्या चोरांच्या दुचाकीचे तपशील टिपण्यात हेच केमेरे अपयशी ठरतात..या वर ह्या तरुणीने आश्चर्य व्यक्त केले आहे..ह्या गोष्टी वर खरंच विचार केला पाहिजे कारण पोलीस सगळी कडे चोरांना शोधात असते आणि त्यांच्या ठाण्या समोर घडणाऱ्या चोरीं बाबतच ते अनभिज्ञ असतात
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews